"शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎१७ ध्येये: ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध using AWB
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४:
 
{{विस्तार}}
१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.<ref name=":0">http://spardhapariksha.org/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A5%A8/</ref>
१. दारिद्र्यनिर्मूलन
२. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.<ref name=":0" />
 
३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.<ref name=":0" />
२. भुकेलेपणाचे निर्मूलन
 
४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.<ref name=":0" />
३. आरोग्य आणि स्वास्थ्य
 
५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.<ref name=":0" />
४. दर्जेदार शिक्षण
 
६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.<ref name=":0" />
५. लिंगभाव समानता
 
७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.<ref name=":0" />
६. शुद्ध पाणी व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन
 
८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.<ref name=":0" />
७. परवडणारी व स्वच्छ ऊर्जा
 
९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.<ref name=":0" />
८. प्रतिष्ठा असलेला रोजगार व आर्थिक विकास
 
१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.<ref name=":0" />
९. उद्योग, नवनिर्मिती, पायाभूत सुविधा
 
[[शाश्वत शहरे व वसाहती|११. शहरे आणि मानवी वस्त्या]], अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.<ref name=":0" />
१०. असमानता कमी करणे
 
१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.<ref name=":0" />
[[शाश्वत शहरे व वसाहती|११. शाश्वत शहरे व वसाहती]]
 
१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.<ref name=":0" />
१२. जबाबदार वापर व उत्पादन
 
१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.<ref name=":0" />
१३. वातावरण बदलावर उपाययोजना
 
१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.<ref name=":0" />
१४. पाण्याखालील जीवसृष्टी
 
१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.<ref name=":0" />
१५. जमिनीवरील जीवसृष्टी
 
१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.<ref name=":0" />
१६. शांतता, न्याय, व बळकट शासनव्यवस्था
 
१७. उद्दिष्टपूर्तीसाठी भागीदारी
 
[[वर्ग:संयुक्त राष्ट्रे]]