"ताळेबंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{साचा:बँकिंग}}
No edit summary
ओळ १:
द्वी-नोंदी पद्धतीने पुस्तलेखन[[पुस्तपालन]] केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. ([[इंग्लिश]] : Balance sheet )
 
व्यवसायाच्या ताळेबंदा मध्ये येणे असलेली रक्कम, देय रक्कम , मालमत्ता , [[कर्ज]], उत्पन्न, खर्च आणि [[नफा]] किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठराविक दिवशी उदा. तिमाही , सहामाही चा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ताळेबंद" पासून हुडकले