"लाओझी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
लाल चित्रदुवा कमेंटमध्ये
ओळ १:
<!--[[चित्|thumb|right|लाओझी : ताओ मताचा नेता म्हणून चित्रण]]-->
 
लाओझी (नामभेद : लाओ त्से, लाओ तू, लाओ-त्सू, लाओत्झे, लाओसी, लाओशिअस) (जोम ख्रिस्तपूर्व सहावे शतक) हा प्राचीन [[चीन]]मधील एक तत्त्वज्ञ होता. [[ताओ ते चिंग]]चा कर्ता म्हणून तो सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ताओ ते चिंगशी असलेल्या संबंधामुळे परंपरेने तो तात्त्विक [[ताओ धर्म]]ाचा संस्थापक मानला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/लाओझी" पासून हुडकले