"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
==गो.बं देगलूकरांचे मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार==
मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसंचतसेच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.{{संदर्भ हवा}}
 
व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रातशास्त्रांत सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे. {{संदर्भ हवा}}
 
आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत, असे हिंदू मानतात. वास्तविक हे तेहतीस प्रकारचे देव आहेत.