"पेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Celltypes.svg|इवलेसे|उजवे|सकेंद्रक पेशी (डावीकडे), अकेंद्रक पेशी (उजवीकडे)]]
'''पेशी''' हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. पेशी हे जीवनाचे सर्वात लहान एकक आहे जे स्वतंत्रपणे प्रजनन करू शकते. हे विविध पदार्थांचे असे संगठीतसंघटीत रूप आहे ज्यामध्ये अशा काही क्रिया घडतात ज्यांना आपण एकत्रितपणे जीवन म्हणतो.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशी" पासून हुडकले