"कृत्रिम रेतन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
+
ओळ ४:
 
साधारणतः वळू अथवा रेड्याचे वीर्य हे आठवड्यातून दोन वेळा संकलित केल्या जाते.त्यास नंतर उणे (-)१९६ अंश सेल्सियस तापमानावर गोठविल्या जाते. हे वीर्य सुमारे १०० ते २०० वर्षे वापरता येऊ शकते.
 
[[महाराष्ट्र शासन]]ातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या पशू वैद्यकिय रुग्णालयात, पशुंची कृत्रिम रेतन सुविधा व असे रेत उपलब्ध असते.
 
{{विस्तार}}