"कृत्रिम रेतन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''कृत्रिम रेतन''' ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरां...
 
No edit summary
ओळ १:
'''कृत्रिम रेतन''' ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांसाठीजनावरांच्या, कृतिमकृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.नंतर याद्वारे [[गाय]], [[म्हैस]], अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते.
 
या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशूसंतती निर्माण होते व पशूपालनात आणि पशूंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.
 
साधारणतः वळू अथवा रेड्याचे वीर्य हे आठवड्यातून दोन वेळा संकलित केल्या जाते.त्यास नंतर उणे (-)१९६ अंश सेल्सियस तापमानावर गोठविल्या जाते. हे वीर्य सुमारे १०० ते २०० वर्षे वापरता येऊ शकते.
 
{{विस्तार}}