"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
* पुण्यातील [[स्वरानंद प्रतिष्ठान]] दरवर्षी भावगीतांसाठी आयुष्य खर्ची घतलेल्या एका संगीतकाराला गजानन वाटवे यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार [[श्रीधर फडके]] यांना मिळाला.
* [[भावगीत]] गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ दरवर्षी होते.
* पुण्यात १२ डिसेंबर १९६७ रोजी भावगीत गायकांचे संमेलन भरले होते, संमेलनाध्यक्ष गजानन वाटवे होते.
 
==गजानन वाटवे [[भावगीत]] गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक==
५५,४६६

संपादने