"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ८५:
वार - नाही
रंग - नाही
 
हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला फार महत्व दिले गेले आहे. या शास्त्रानुसार मनुष्याचे पुनर्जन्म होत असते , कारण त्यांचा आत्मा अमर असून शरीर बदलणे एवढाच फरक असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मानुसार नवीन योनीत जन्म घेऊन आपल्या पूर्व जन्मातील भोग या जन्मी भोगणे हे आहे. एकूण ८४ लक्ष योनीतुन जावे लागते, त्यामध्ये किड्या - मुंग्यांपासून ते मोठं - मोठे जनावरापर्यंत शेवटचे शरीर मनुष्य मिळते.
याचबरोबर, त्या त्या मनुष्य शरीरावर या नवग्रहांचा प्रभाव असतो, म्हणूनच प्रत्येकाला जन्मवार, जन्मदिनांक आणि जन्मवेळ यानुसार शुभ किंवा अशुभ फळ मिळत असते, आणि ह्यासाऱ्या गोष्टींचा खेळ पंचांगावर ( ज्योतिषी ) अवलंबून असतो.
प्रत्येक मनुष्य जन्माला येताना आपले भाग्य लिहून येत असतो.
{| class="wikitable sortable"
|-
! '''जन्म आद्य अक्षर''' !! '''राशी''' !! '''राशी स्वामी ग्रह'''
|-
| च, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ, || मेष || मंगळ
|-
| इ, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे, वो, || वृषभ || शुक्र
|-
| का, कि, कु, घ, ड:, छ, के, को, हा, || मिथुन || बुध
|-
| हि, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, || कर्क || चंद्र
|-
| मा, मी, मु, मे, मो, टा, टी, टु, टे, || सिंह || सूर्य
|-
| हो, पा, पी, पु, ष, ण, ठ, पे, पो, || कन्या || बुध
|-
| रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते, || तुळ || शुक्र
|-
| तो, ना, नि, नु, ने, नो, या, यि, यु, || वृश्चिक || मंगळ
|-
| ये, यो, भो, भी, भू, धा, फा, ढा, भ, || धनु || बृहस्पती ( गुरु )
|-
| भो, जा, जे, जी, खी, खू, खे, खो, गा, गी, || मकर || शनी
|-
| गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा, || कुंभ || शनी
|-
| दो, दु, थ, झ, त्र, दे, धो, चा, ची, || मीन || बृहस्पती ( गुरु )
|}
 
[[वर्ग:फलज्योतिष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले