"राहुल देव बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
| मृत्यू_दिनांक =४ जानेवारी [[इ.स. १९९४]]
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = पंचंमपंचम, पंचंमदा
| कार्यक्षेत्र = संगीतकार
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''राहुल देवराहुलदेव बर्मन''' उर्फ '''आर. डी. बर्मन''' ([[२७ जून]] [[इ.स. १९३९]] - [[४ जानेवारी]] [[इ.स. १९९४]]) हे एक [[भारत]]ीय [[संगीत दिग्दर्शक]] होते. त्यांना [[बॉलिवूड]]मधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. [[किशोर कुमार]] व [[आशा भोसले]] हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
 
==चित्रपट==