"भारतीय सर्वेक्षण विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारतीय सर्वेक्षण विभाग - Survey of India
 
No edit summary
ओळ १:
'''भारतीय सर्वेक्षण विभाग''' हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षक करुन नाकशे तयार करतो. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७ साली भारतातील विविध प्रांतांचे सर्वेक्षक व नाकशे तयार करण्यासाठी हा विभाग स्थापित केला. हा भारत सरकारचा सर्वात जुन्या अभियांत्रिकी विभागांपैकी एक आहे. प्रथम विल्यम लॅम्बटन यांच्या व नंतर [[जॉर्ज एव्हरेस्ट|जॉर्ज एव्हरेस्टच्या]] नेत्रुव्त्वाखाली अखंड भारताचा त्रिकोणमितीय पद्घ्तीने सर्वेक्षण करण्याचे प्रचंड मोठे काम या भारतीय सर्वेक्षण विभागाने केले आहे. [[भारताचे सर्व्हेयर जनरल‎]] हे या विभागाचे प्रमुख असतात. [[कॉलिन मॅकेन्झी]] हे भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल होते.
 
भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय [[देहरादून]] येथे आहे. सिविल इंजिनीअरिंगचे एकूण् १८ उपविभागात विविघ विषयांवर सर्वेक्षण होते. याची भारतामध्ये २३ भौगोलिक माहिती केंद्रे आहेत.