"श्रीनिवास रामानुजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६:
| पूर्ण_नाव = श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २२]], [[इ.स. १८८७|१८८७]]
| जन्म_स्थान = [[इरोडतिरोड]], [[मद्रास प्रांत]], ब्रिटिश भारत
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल २६]], [[इ.स. १९२०|१९२०]]
| मृत्यू_स्थान = [[मद्रास]], ब्रिटिश भारत
ओळ ३२:
'''श्रीनिवास रामानुजन''' ([[डिसेंबर २२]], [[इ.स. १८८७|१८८७]]:[[तंजावर]] - [[एप्रिल २६]], [[इ.स. १९२०|१९२०]]) भारतीय गणितज्ञ होते.
 
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
 
==जन्म व संशोधन==