"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७१:
रंग - काळा, निळा, जांभळा
 
''' राहू ''' : [[File:Rahu Maharaj008.jpg|thumb|Rahu Dev]]
राहू हे छाया ग्रह यामध्ये मोडतात.राहू हे मस्तकाने राक्षस आणि शरीराने सर्पाच्या आकृतीत आहे.
हिंदू ग्रंथानुसार, समुद्र मंथन वेळी समुद्रातून १४ रत्न बाहेर आले त्यामध्ये अमृताचेही समावेश होते, त्यात ते अमृत देण्याच्यावेळेला राक्षस आणि देवांमध्ये भांडण चालल्यामुळे श्री विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवांना ते देण्याचे प्रयास करू लागले त्याक्षणी देवांच्या पंगतीत राहू रूप बदलून बसले, आणि अमृत ग्रहण केले, हे सर्व दृष्ट राहूचे प्रताप सूर्यदेव आणि चंद्र यांना कळताच त्यांनी श्री विष्णूकडे याची वाच्यता केली, त्यावेळी श्री विष्णूनी आपल्याकडे सुदर्शन चक्र सोडून राहूचे शीर कापले. त्याबरोबर राहूच्या पोटात अमृत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही, आणि मस्तक हे राहू आणि धड हे केतूच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले