"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. विशेषणे टाळा संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५३:
रंग - पिवळा, सोनेरी
 
''' शुक्र ''' ( दैत्यांचे गुरु ) :
शुक्रदेव म्हणजे शुक्राचार्य हे दानवांचे शिक्षक आणि दैत्यांचे गुरु मानले गेले आहेत. हे सौन्दर्यातील मुख्य कारक असून तारुण्य, आकर्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. ग्रीक मीथकानुसार हे प्रेम आणि सुंदरतेचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हंटले गेले आहे. बृहस्पतीसारखे यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे.
शुक्रदेवांचे वडील कवी आणि पत्नीचे नाव शतप्रभा आहे.
ओळ ६०:
वार - शुक्रवार
रंग - चंदेरी
 
''' शनी ''' ( सूर्यसुत / यमाग्रज ) :
शनी या ग्रहाचे हिंदू शास्त्रात आणि भौगोलिक शास्त्रात फार महत्वाचे स्थान आहे. हिंदू शास्त्रानुसार शनिदेव हे नवग्रहांचा राजा " सूर्यदेव व छाया " यांचे पुत्र आणि यमदेवाचे बंधू. शनिदेवाला हिंदू धर्मात न्याय देवता मानले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, सूर्यदेवाची पत्नी छाया शनिदेवांच्यावेळी गर्भवती असताना शिवभक्त असल्याकारणाने शिवाची पूजा करण्यात इतकी मग्न झाली होती कि, तिला संध्याकाळ झाली असतानाही खाण्याचे विसर पडत होते. त्यानुसार त्यांचे वर्ण निशा म्हणजे सावळे झाले.
प्रसूती झाल्यानंतर शनिदेवांना पाहताच सूर्यदेव क्रोधीत होऊन म्हणाले कि, हा माझा पुत्र नाही. ते शनिदेवांना कळताच त्यांना त्या गोष्टींचा राग आला आणि ते तेव्हापासून ते एकमेकांचे वैरी झाले. त्याचबरोबर त्यांनी मनाशी पण केला कि, मी सूर्यदेवांसारखे स्थान निर्माण करिन आणि शंकरांना प्रसन्न केले आणि नवग्रहांमध्ये स्थान मिळवले.
शास्त्रीय दृष्ट्या आकाशात शनी ग्रहाच्या बाजूला लहान लहान उल्का कवच करून फिरत असतात.
संपूर्ण नवग्रहात शनिदेवांचा प्रकोप जास्त त्रासदायक असतो. त्यालाच " साडेसाती " असेही म्हणतात.त्याचबरोबर शनिदेवाचे मंगळदेवांवर आणि सूर्यदेवांवर वैर आहे.
 
नेतृत्व प्रभावित राशी - मकर आणि कुंभ
वार - शनिवार
रंग - काळा, निळा, जांभळा
 
''' राहू ''' :
राहू हे छाया ग्रह यामध्ये मोडतात.राहू हे मस्तकाने राक्षस आणि शरीराने सर्पाच्या आकृतीत आहे.
हिंदू ग्रंथानुसार, समुद्र मंथन वेळी समुद्रातून १४ रत्न बाहेर आले त्यामध्ये अमृताचेही समावेश होते, त्यात ते अमृत देण्याच्यावेळेला राक्षस आणि देवांमध्ये भांडण चालल्यामुळे श्री विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवांना ते देण्याचे प्रयास करू लागले त्याक्षणी देवांच्या पंगतीत राहू रूप बदलून बसले, आणि अमृत ग्रहण केले, हे सर्व दृष्ट राहूचे प्रताप सूर्यदेव आणि चंद्र यांना कळताच त्यांनी श्री विष्णूकडे याची वाच्यता केली, त्यावेळी श्री विष्णूनी आपल्याकडे सुदर्शन चक्र सोडून राहूचे शीर कापले. त्याबरोबर राहूच्या पोटात अमृत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही, आणि मस्तक हे राहू आणि धड हे केतूच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाले.
त्याचमुळे राहुनी सूर्यदेवांना आणि चंद्राला श्राप दिला तो म्हणजे त्यांच्यावरील ग्रहण येणे.
 
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार - नाही
रंग - नाही
 
''' केतू ''' :
केतू हेसुद्धा छायाच्या रूपातील ग्रह असून मस्तक सर्प आणि धड राक्षसरूपी आहे.या दोघांचा मनुष्यावर त्याबरोबर संपूर्ण सृष्टीवर वाईट किंवा चांगला प्रभाव पडतो.राहू आणि केतू हे दोन्ही सावली रूपातील असल्याकारणाने जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांना झाकून म्हणजेच अंधारातील किंवा ग्रहणासारखे भासतात.
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
वार - नाही
रंग - नाही
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले