"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१०२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
==जन्म व बालपण==
गॅलेलियोचा [[जन्म]] १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी [[विल्यम शेक्सपियर]]ही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे [[संगीतकार]] होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले.त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो [[सतार]]ीसारखे असणारं [[ल्यूट]] नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओन लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बर्‍याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.
 
==शिक्षण==
गॅलिलिओने पहिली चार वर्षे [[शिक्षण]] भिक्षूंच्या मठात घेतले.त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले.त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरु केली.त्यांची इच्छा होती कि गॅलिलिओने [[डॉक्टर]] बनावे.इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरु झाले.त्यांची खरी ओढ [[गणित|गणिताकडे]] होती.तसेच [[विज्ञान]] प्रयोगाच्या आधारावर राहवे असे त्याला वाटत.वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.
 
==लंबकाचे घड्याळ==
३३१

संपादने