"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६१:
 
==बालपण==
किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण यांना एक बहिण होती तिचे नाव शशी असे होते. किरण बेदी यांच्यात स्पष्टपणा,निर्भीडपणा हे [[गुण]] होते.
 
==शिक्षण==
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले