"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६४:
 
==विवाह==
[[टेनिस]] कोर्टवर किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा [[विवाह]] १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्यांची आय.पी.एस.येथे निवड झाली. ब्रिज बेदी किरण बेदी यांना सरकारी नोकरीसाठी प्रोत्साहित करीत राहिले.
 
==किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले