"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
ओळ ५९:
निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
[[चित्|right|thumb|अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांचे समवेतचे एक चित्र]]
 
==बालपण==
किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण बेदी यांच्यात स्पष्टपणा,निर्भीडपणा हे गुण होते.
 
==विवाह==
टेनिस कोर्टवर किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा विवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्यांची आय.पी.एस.येथे निवड झाली.
 
==किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आय डेअर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सुप्रिया वकील). हे पुस्तक गुगल बुक्सवर उपलब्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले