"सार्वजनिक ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन
removed Category:समाज; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
सार्वजनिक ग्रंथालये ही गावातील, शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेली ग्रंथालये होय. ही ग्रंथालये प्रामुख्याने नगरपरिषदा किंवा [[महानगरपालिका]] अशी ग्रंथालये चालवतात. ही सुविधा सहसा अत्यल्प दरात सुविधा पुरवली जाते. [[पुस्तक|पुस्तके]], मासिके,[[वर्तमानपत्र|वर्तमानपत्रे]] इथे वाचनासाठी उपलब्ध असतात.काहीवेळा प्रासंगिक स्वरूपात या ग्रंथालयांद्वारे वाचकांसाठी व्याख्यानमाला, परिषदा इ.आयोजित केल्या जातात.
 
[[वर्ग:समाजग्रंथालयशास्त्र]]
[[वर्ग:साहित्य]]