"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
== शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|thumb|right|300 px|मेहरानगढचा किल्ला ]]
* '''मेहरानगढचा किल्ला''' - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतोदिसतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम्उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरुनकिल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेआहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
* '''जसवंत थडा'''
[[चित्र:जसवंत थाडा.jpg|इवलेसे|जसवंत थडा]]
* '''मंढोरची मंदिरे'''-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरातसूर्यमंदिरांत याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
* '''उम्मेद भवन''' - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी, भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरलेवापरला जातेजातो.
[[चित्र:उमेद भवन.jpg|इवलेसे|उमेध भवन]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जोधपूर" पासून हुडकले