"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]]
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]]
'''कथक''' किंवा कथ्थक ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - [[ओडिसी]], [[कथकली]], [[कुचिपुडी]], [[भरतनाट्यम्]], मणिपुरी, [[मोहिनीअट्ट्म]] आणि सत्त्रिया).
 
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्‌कारतत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.
 
==कथक शब्दाचे अर्थ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले