"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
No edit summary
ओळ १०:
 
==इतिहास==
कथावाचकांद्वारे मंदिरांमधे पौराणिक कथा सांगितल्या जात.त्यानंतरच्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला ज्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला ज्यावर त्यांची उपजीविका होत राहिली.यामध्ये ब्राह्मण वर्णीय कलाकार अधिक होते त्यांना यामुळे 'कत्थक'असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाने या समाजगटाने नृत्याची शास्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली.
 
==घराणे परंंपरा==
कथकची तीन प्रमुख घराणी सांगितले जातात - जयपूर, लखनउलखनऊ आणि बनारस. याच बरोबर फारसे प्रचलित नसलेले राईगढ् घराणे हिही सांगितले जाते. इतर्इतर शास्त्रियशास्रीय न्रुत्यनृृत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्येकथकमध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरिलवरील मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.
{{विस्तार}}
{{साचा:अभिजात भारतीय नृत्ये}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले