"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ ५:
 
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य.शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत,तोडे,नायक नायिका भेद,तत् कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो ज्याने लोकरंजनही होते.
 
==कथक शब्दाचे अर्थ==
ब्रह्म पुराणात अभिनेता, गायक, नर्तक यांना 'कथक' असे संबोधले आहे. पाली भाषेत 'कथको' याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत 'कथिको'असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे 'कथक'हा शब्द अला आहे.
 
कथकची तीन प्रमुख घराणी सांगितले जातात - जयपूर, लखनउ आणि बनारस. याच बरोबर फारसे प्रचलित नसलेले राईगढ् घराणे हि सांगितले जाते. इतर् शास्त्रिय न्रुत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरिल मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले