"कल्पना चावला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ५:
==बालपण==
[[कल्पना चावला]] यांचा जन्म १ जुलै १९६ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर [[सायकल|सायकलने]] ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.
 
==व्यक्तिगत माहिती==
{| class="wikitable"
!
!
!
!
|-
|
|
|
|
|-
|
|
|
|
|-
|
|
|
|
|}
कल्पना बनारसीलाल चावला यांचा जन्म [[कर्नाल]], [[हरयाणा]] येथे झाला.
 
==शिक्षण==
Line ३४ ⟶ १०:
 
==विवाह==
शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा [[विमान|विमानाचे]] [[प्रशिक्षण]] देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक [[खेळ]] प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे [[मैत्री|मैत्रीचे]] [[नाते]] [[प्रेम|प्रेमात]] बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा [[विवाह]] झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची [[संगीत|संगीतातील]] आवड वाढू लागली.{{संदर्भ हवा}}
 
==कार्य==