"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|कथक}}
'''कथकली''' ही [[केरळ]] राज्यातील नृत्य शैली आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली चा अर्थ आहे खेळ.कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्याआधारे पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.
'''कथकली''' ही [[केरळ]] राज्यातील नृत्य शैली आहे. कथकली शब्दाचा उगम ''कथा'' शब्दापासून आहे. यात शब्दापेक्षा नाट्यास महत्त्व असते. हा नृत्यप्रकार अतिशय विकसित मानला जातो. कवी वल्लाथोल यांनी आधुनिक काळात कथकलीचे पुनरुज्जीवन केले,
सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.<ref></ref>
 
==प्रसिद्ध कलाकार==
शंकरन् नंबुद्रीपाद,गोपीनाथ, कनक रेळे, कृष्णनकुट्टी हे या शैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत.
[[चित्र:Kathakali performance at Thekkady.jpg|thumb|right|[[केरळ]]मधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कथकली" पासून हुडकले