"दुर्गा खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
रचना
ओळ ३१:
==बालपण==
दुर्गाबाई यांचा जन्म १४ [[जानेवारी]] १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील [[वातावरण]] अतिशय [[आनंद|आनंदी]] होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील [[मुंबई]] येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे [[वडील]] प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.
 
==शिक्षण==
[[कॅथेड्रल]] या [[शाळा|शाळेत]] दुर्गा यांचा प्रवेश झाला. तेथील सर्व [[शिक्षक]] [[युरोप|युरोपिअन]] होते.
 
==चित्रपट==
दुर्गा यांनी ‘फरेबी झाल’ हा त्यांच्या बहिणीने [[अभिनय]] नाकारल्यावर केलेला पहिला [[चित्रपट]]. त्यानंतर ‘प्रभात’, ‘सौंगडी’ ह्या चित्रपटांमध्ये दुर्गाबाई यांनी काम केले. ‘पृथ्वीवल्लभ’ याही चित्रपटात दुर्गाबाई यांनी काम केले.
 
== बाह्य दुवे ==