"सायबेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १७:
 
==भूगोल==
[[File:Koryaksky volcano Petropavlovsk-Kamchatsky oct-2005.jpg|thumb|[[कामचत्का द्वीपकल्प]]ावरील [[पेत्रोपावलोव्स्क-कामचत्कीकामचत्स्की]]येथील [[कोर्यास्की]] ज्वालामुखी]]
सायबेरिया भौगोलिक प्रदेशाचे क्षेत्रफळ {{Convert|13.1|e6km2|mi2}} इतके असून ते [[पृथ्वी]]च्या एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के आहे. [[आल्ताय पर्वतरांग|आल्ताय]], [[उरल पर्वतरांग|उरल]] ह्या सायबेरियातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. [[अंगारा नदी|अंगारा]], [[इर्तिश नदी|इर्तिश]], [[कोलिमा नदी|कोलिमा]], [[लेना नदी|लेना]], [[ओब नदी|ओब]], [[याना नदी|याना]] व [[येनिसे नदी|येनिसे]] ह्या सायबेरियातील प्रमुख नद्या तर [[बैकाल सरोवर|बैकाल]] हे येथील प्रमुख सरोवर आहे.