"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. '''वसंत शंकर कानेटकर''' ([[मार्च २०]], [[इ.स. १९२०]]; रहिमतपूर, [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जानेवारी ३१]], [[इ.स. २००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते.
 
== जीवन ==
 
कानेटकरांचा जन्म [[मार्च २०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते. [[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[प्रिन्सिपल गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम अनेक वर्षे केले.
 
==जीवन नाट्ये==
वसंत कानेटकरांनी [[हिराबाई पेडणेकर]] यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, [[बाबा आमटे]] यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य [[वि.का. राजवाडे]] यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि [[महर्षी कर्वे]] आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली.
 
== संगीत नाटक==
Line ९ ⟶ ११:
 
== प्रकाशित साहित्य ==
कानेटकरांनी ४०४३ नाटके व कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली.
{| class="wikitable sortable"
|-
Line २२ ⟶ २४:
|-
| आकाशमिठी|| || परचुरे प्रकाशन ||
|-
| आनंदीबाई आणीबाणी पुकारतात|| || मनोरमा प्रकाशन ||
|-
| इथे ओशाळला मृत्यू||नाटक || ||
Line ३४ ⟶ ३८:
|-
| गगनभेदी|| नाटक|| ||
|-
| गरुडझेप|| नाटक||सहलेखक रणजित देसाई||मेहता प्रकाशन
|-
| गाठ आहे माझ्याशी||नाटक || ||
|-
| बेइमान||नाटक || ||
|-
| गोष्ट जन्मांतरीची||नाटक || पॉपुलर प्रकाशन||
|-
| छू मंतर|| नाटक || ||मजेस्टिक प्रकाशन, पॉपुलर प्रकाशन
|-
| झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठा ||नाटक || ||पॉप्युलर प्रकाशन
|-
| जिथे गवतास भाले फुटतात||नाटक || परचुरे प्रकाशन ||
Line ६० ⟶ ६६:
|-
| प्रेमाच्या गावा जावे|| नाटक|| पॉपुलर प्रकाशन ||
|-
| प्रेमात सगळंच माफ ! ||नाटक || मेहता प्रकाशन ||
|-
| प्रेमा तुझा रंग कसा ||नाटक || पॉप्युलर प्रकाशन ||
Line ७९ ⟶ ८७:
| मास्तर एके मास्तर||नाटक || ||
|-
| मीरा ...मधुरा||नाटक || ||
|-
| मोहिनी||नाटक || ||
Line १११ ⟶ ११९:
==वसंत कानेटकरांच्या कादंबऱ्या==
* घर
* तिथे चल राणी
* पंख
* पोरका
* मी माझ्याशी
* रमाई
 
==वसंत कानेटकरांच्या नाट्यलेखनापूर्वीच्या प्रसिद्ध कथा (य दोन कथांच्या मिश्रणातून वेड्याचे घर उन्हात हे नाटक सिद्ध झाले).==
* अौरंगजेब
* वेड्याचे घर उन्हात !
 
==कथासंग्रह==
* लावण्यमयी
 
==समीक्षाग्रंथ==
* कवी आणि कवित्व
 
==एकांकिकासंग्रह (तीन विनोदी एकांकिका)==
* व्यासांचा कायाकल्प
 
==गौरव==