"सैनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
,
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
आखणी केलेल्या सशस्त्र [[लढाई]]त भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. सैनिक हे बहुधा राष्ट्रासाठी राष्टप्रेमाने लढतात. यांच्याकडे शस्त्रे असतात. आधुनिक सैनिक [[बंदूक]] आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध असतात. बहुतेक देशातील लष्करात सैनिक असे सर्वनाम न वापरता त्या त्या कार्याशी उद्देशून असलेले नाम वापरात असते. जसे की रेड गार्ड, सैनिकी पोलिस इत्यादी.
 
सैनिकांमध्ये पायदळ, अश्वदलाचे सैनिक, हत्तीवरचे सैनिक. ,उंटावरचे सैनिक, नौदलाचे सैनिक, रणगाड्यावरचे सैनिक आणि विमानदलाचे सैनिक असे प्रकार असतात. शिवाय शस्त्राच्या प्रकाराप्रमाणे भालाधारी, धनुर्धारी, गदाधारी, चक्रधारी, नांगरधारी, परशूधारी, तलवारधारी, कुकरीधारी, बंदूकधारी, मशीनगनधारी, गोलंदाज, वगैरे अनेक प्रकारचे सैनिक असतात.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/सैनिक" पासून हुडकले