"सार्वजनिक ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवा जोडला
ओळ १:
ज्या ग्रंंथालयांंची सुविधा गावातील, शहरातील नागरिकांंसाठी उपलब्ध असते त्यांंना सार्वजनिक ग्रंंथालय म्हणतात.प्रामुख्याने नगरपरिषदा किंंवा [[महानगरपालिका]] यांंच्याद्वारे अशी ग्रंंथालये चालवली जातात.याचा लाभ अधिकाधिक लोकांंना घेता यावा म्हणून अगदी अत्यल्प दरात ही सुविधा पुरवली जाते. [[पुस्तक|पुस्तके]], मासिके,[[वर्तमानपत्र|वर्तमानपत्रे]] इथे वाचनासाठी उपलब्ध असतात.काहीवेळा प्रासंंगिक स्वरूपात या ग्रंंथालयांंद्वारे वाचकांंसाठी व्याख्यानमाला इ.आयोजित केल्या जातात.
 
[[वर्ग:समाज]]