"सार्वजनिक ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
ज्या ग्रंंथालयांंची सुविधा गावातील, शहरातील नागरिकांंसाठी उपलब्ध असते त्यांंना सार्वजनिक ग्रंंथालयम्हणतातग्रंंथालय म्हणतात.प्रामुख्याने नगरपरिषदा किंंवा महानगरपालिका यांंच्याद्वारे अशी ग्रंंथालये चालवली जातात.याचा लाभ अधिकाधिक लोकांंना घेता यावा म्हणून अगदी अत्यल्प दरात ही सुविधा पुरवली जाते. पुस्तके, मासिके,वर्तमानपत्रे इथे वाचनासाठी उपलब्ध असतात.काहीवेळा प्रासंंगिक स्वरूपात या ग्रंंथालयांंद्वारे वाचकांंसाठी व्याख्यानमाला इ.आयोजित केल्या जातात.
 
[[वर्ग:समाज]]