"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
छोNo edit summary
ओळ ३३:
 
 
'''सदाशिव आठवले''' ([[जन्म]] [[मार्च ३|३ मार्च]] [[इ.स. १९२३|१९२३]]{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}}]][./सदाशिव_आठवले#cite_note-FOOTNOTE.E0.A4.A6.E0.A5.87.E0.A4.B6.E0.A4.AA.E0.A4.BE.E0.A4.82.E0.A4.A1.E0.A5.87.E0.A5.A8.E0.A5.A6.E0.A5.A6.E0.A5.A6.E0.A4.AA.E0.A5.83._.E0.A5.A8.E0.A5.AA-1 <span class="mw-reflink-text"><nowiki>[1]</nowiki></span>] - [[मृत्यू]] [[डिसेंबर ८|८ डिसेंबर]] [[इ.स. २००१|२००१]]) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.
==जन्म, शिक्षण व अध्यापन==
सदाशिव आठवले ह्यांचा जन्म [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[अलीबाग]]<nowiki/>पासून ८ मैलांवर असलेल्या [[सातघर]] ह्या लहान खेडेगावात झाला. त्यांनी १९४६ ह्या वर्षी [[इतिहास]] व [[राज्यशास्त्र]] ह्या विषयातील [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठा]]<nowiki/>ची एम. ए. ही पदवी मिळवली{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}}.