"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्मदिनांक
जन्म शिक्षण व अध्यापन
ओळ ९:
| जन्म_दिनांक = ३ मार्च १९२३
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ८ डिसेंबर २००१
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = इतिहाससंशोधन, इतिहासलेखन, साहित्य
ओळ ३३:
 
 
'''सदाशिव आठवले''' (जन्म ३ मार्च १९२३{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}} - मृत्यू ८ डिसेंबर २००१) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.
 
==अध्यापन==
 
सदाशिव आठवले ह्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५३}}. नंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५६}}. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी '''नाना फडणवीस''' ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५४}}. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५७}}.
==जन्म शिक्षण व अध्यापन==
सदाशिव आठवले ह्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील अलीबागपासून ८ मैलांवर असलेल्या [[सातघर]] ह्या लहान खेडेगावात झाला. त्यांनी १९४६ ह्या वर्षी इतिहास व राज्यशास्त्र ह्या विषयातील मुंबई विद्यापीठाची एम. ए. ही पदवी मिळवली{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}}.
 
सदाशिव१९४६ आठवलेते १९६२ ह्या काळात त्यांनी ह्यांनीप्रथम पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५३}}. नंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय आणि मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालय{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}} येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५६}}. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी '''नाना फडणवीस''' ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५४}}. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५७}}.
 
== प्रकाशित साहित्य ==