"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
जन्मदिनांक
ओळ ७:
| पूर्ण_नाव = सदाशिव आठवले
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ३ मार्च १९२३
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = २००१
ओळ ३३:
 
 
'''सदाशिव आठवले''' (जन्म ३ मार्च १९२३{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}} - मृत्यू २००१) हे मराठी संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे.
==अध्यापन==
सदाशिव आठवले ह्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५३}}. नंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५६}}. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी '''नाना फडणवीस''' ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५४}}. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५७}}.