"शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
शिवाजी असा 4 ठिकाणी एकेरी उल्लेख आढळला . तर शिवाजी महाराज असा उल्लेख करावा. एकेरी उल्लेख करू नये.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
{{विकिकरण}}
[[शिवाजी महाराज|शिवाजीच्या]] किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यांत डोंगरी किल्ले, [[भुईकोट]] व [[सागरी किल्ले|सागरी किल्ल्यांचा]] समावेश आहे, तसेच [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] [[तामिळनाडू]] व [[गोवा]] या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.{{संदर्भ}}
 
यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजीनेशिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका [[बखर|बखरीत]] आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.{{संदर्भ}}
 
या किल्ल्यांच्या यादीत शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजींनीशिवाजीं महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजींनी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजीचेशिवाजी महाराजांचे थोरपण व त्याचेत्यांंचे लढवय्या स्वरूप दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती ते दाखविणे हा ही एक उद्देश आहे.
 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो [[जंगल]] झाडी,[[डोंगर]] व [[नदी|नद्या]] यांनी युक्त होता. तेथे आठ [[किल्ला|किल्ले]] होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी '''घाट तेथे किल्ला''' हे धोरण अंगिकारले.हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या.तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते.प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती.