"चालू खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{साचा:बँकिंग}}
No edit summary
ओळ ३:
हे खाते सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते.
 
==भारतातील चालू खात्यांचे काही गुणधर्म -==
 
* या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही
 
* विविध प्रकारच्या सेवा उदा. धनादेश, ए टी एम, जालिय बँकिंग ( इंटर नेट बँकिंग) सशुल्क दिल्या जातात.
 
* या खात्यावर कितीही [[व्यवहार]] केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला ठराविकपेक्षा कमी व्यवहार करण्याचे बंधन नसते.
* किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते
 
* किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते.
 
* चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चालू_खाते" पासून हुडकले