"खाते उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎८अ चा उतारा: {{साचा:बँकिंग}}
No edit summary
ओळ ९:
३) खाते उताऱ्याचा कालावधी (कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत)
 
४) महिन्याच्या सुरुवातीला असणारी खात्यातील [[जमा]] रक्कम
 
५) संपूर्ण महिन्यात जमा आणि [[नावे]] झालेले सर्व व्यवहार
 
६) प्रत्येक व्यवहाराची तारीख
ओळ २३:
१०) महिनाअखेरीस खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम.
 
भारतातील बँकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्याबद्दल [[सेवाशुल्क|सेवा शुल्क]] द्यावे लागते.सध्या, नेट बॅंकिंग वापरणारे ग्राहक, संबंधीत बॅंकेच्या संकेतस्थळावरून आपणास हव्या त्या कालावधीचा उतारा अधिभारण करून घेऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क देय नाही.पण, वेगवेगळ्या बॅंकामध्ये वेगवेगळी प्रथा प्रचलित आहे.
 
==मालकीच्या जमिनीच्या बाबतीतील खाते उतारे==