"मॅक्स बॉर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎जीवन: Added some part of "Early Life" from English Wikipedia.
ओळ ३३:
 
== जीवन ==
मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर, १८८२ रोजी ब्रेस्लॉ (आताचे [[व्रोत्सवाफ]]) येथील एका यहुदी कुटुंबात झाला. गुस्ताव बॉर्न हे त्यांचे वडील होते; तर मार्गारेट कॉफमन ही त्यांची आई होती. मॅक्स ४ वर्षांचा असताना २९ ऑगस्ट, १८८६ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. मॅक्सला कँथी (जन्म १८८४) नावाची एक बहीण होती; व वुल्फगॅन्ग नावाचा एक सावत्र भाऊ होता.
 
== संशोधन ==
==पुरस्कार==