"माघ पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ८:
 
==विविध समाजगटातील प्रथा==
मराठा कुणबी लोक भात कापून त्याचा ढीग घातल्यावर ते झोडपण्यापूर्वी सा दगडांची पूजा करून त्यांना बळी देतात. सात दगड म्हणजे पाच पांडव आणि दोन वनदेव. [[वारली]] लोक भात तयार झाल्यावर तो खाण्यापूर्वी नृत्य करतात. भाताच्या राशीवर नारन नावाच्या देवीची स्थापना करून तिच्याभोवती पुरुष फेर धरून नाचतात. [[ओरिसा|ओरिसामध्ये]] भुवान नावाचा देव शेताचे रक्षण करतो. या देवाला अफू आणि काकवीचा नैवेद्य दाखवितात. कर्नाटकात शेतकरी भाताची कापणी करण्यापूर्वी काहे रोपे कापून त्याची शेतातच पूजा करतो. त्याच्या लोंब्या घराच्या खांबाला किंवा छपराला बांधतात. या सणाला ‘ होस्थू’ असे म्हणतात.<ref>भोसले द.ता. संंस्कृृतीच्या पाऊलखुणा 2013</ref>
 
[[वर्ग:शेती]]