"अणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १२:
* [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] - ऋणभारीत कण
* [[प्रोटॉन]] - धनभारीत कण
* [[न्युट्रॉन]] -उदासिन कण,कोणताही भार नसलेले कण
 
अणू हे रसायनशास्त्रातील मूलभूत स्तंभ आहेत. रासायनिक प्रक्रियांमध्ये अणूंचे विभाजन होत नाही, अशा प्रक्रियांमध्ये फक्त भिन्न अणूंमधील [[रासायनिक बंध|रासायनिक बंधांमध्ये]] बदल घडतात. इंग्रजीमधील "ॲटम" हा शब्दाचा [[ग्रीक]] भाषेमधील अर्थ "पदार्थाचा अविभाज्य भाग" असाच आहे. विसाव्या शतकातील अणूसंशोधनानंतर काही भौतिक प्रक्रीयांमुळे अणूंचेही विभाजन होऊ शकते ह्याचा शोध लागला. [[अणुबाँब|अणुबाँबचा स्फोट]] व [[अणुऊर्जा]] ह्या गोष्टी अशाच अणुप्रक्रीयांपासून करता येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अणू" पासून हुडकले