"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎भारतीय पक्षी: दोन पुस्तकांचे नाव घातले आहे.
ओळ ८२:
पक्ष्यांच्या ८५०० पैकी भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत. भारतात आढळणार्‍या पक्ष्यांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठी-इंग्रजीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
* निसर्गाचे मित्र (दैनिक सकाळमध्ये आठवड्यातून एकदा असे सतत तीन वर्षे प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह; लेखक मिलिंद गुप्ते)
* महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी (मोफत ई-पुस्तक)(लेखक - डॉ. राजू कसंबे)
* पक्षीजगत (लेखक - सचिन मेन)
* पक्षिकोश (लेखक - मारुती चितमपल्ली)
* पक्षीही सुस्वरें (लेखक - डॉ. सतीश पांडे)
Line ८७ ⟶ ८९:
* पक्षी - आपले सख्खे शेजारी - किरण पुरंदरे
* पक्षी - पाणथळीतले – किरण पुरंदरे
* शेतातील पक्षी (मोफत ई-पुस्तक)(डॉ. राजू कसंबे)
* A Pictorial guide to the Birds of the Indian Subcontinent ( इंग्रजी; लेखक - डॉ. सलीम अली आणि एस. डिलॉन रिप्ले)
* Birds of Maharashtra (इंग्रजी; लेखक - डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे आणि निरंजन संत)
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले