"ताळेबंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: द्वी-नोंदी पद्धतीने पुस्तलेखन केले असता सर्व खात्यांच्या शिल्ल...
(काही फरक नाही)

१५:२०, ९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

द्वी-नोंदी पद्धतीने पुस्तलेखन केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. (इंग्लिश : Balance sheet )

व्यवसायाच्या ताळेबंदा मध्ये येणे असलेली रक्कम, देय रक्कम , मालमत्ता , कर्ज, उत्पन्न, खर्च आणि नफा किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठराविक दिवशी उदा. तिमाही , सहामाही चा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.

ताळेबंदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे द्वी-नोंदी पद्धतीची अचूकता पाहणे, व्यवसायाचा आर्थिक आढावा घेणे हा होय.