"रोख पत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(प्रस्तावना)
 
८) दिलेल्या कर्जाऊ रकमेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून खात्याला ए टी एम कार्ड दिले जात नाही.
 
९) तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा खात्यातील नावे रक्कम जास्त असेल तर ग्राहकास ज्यादा व्याज आकारून दंड केला जातो. ग्राहकाने आर्थिक शिस्त पाळावी असा यामागील उद्देश आहे.
 
[[वर्ग:बँकिंग]]
५९०

संपादने