"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
==इतिहास==
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर ([[दादर]]) आणण्यात आले. [[शिवाजी पार्क]] येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. त्यानंतरकाही तेथेवर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर [[चैत्यभूमीचैत्य]] स्मारकाही निर्मीतीउभारण्यात करण्यातआला आलीआला.
 
==चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन==