"सानिया मिर्झा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५१:
'''सानिया मिर्झा''' (जन्म: [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९८६|१९८६]], [[मुंबई]]) ही एक [[भारत]]ीय व्यावसायिक [[टेनिस]]पटू आहे. सानियाने आजवर ३ [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]] स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते. सध्या सानिया [[डब्ल्यू.टी.ए.]]च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
 
२००४ साली सानियाला [[भारत सरकार]]ने [[अर्जुन पुरस्कार]] तर २००६ साली [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या [[तेलंगणातेलंगण]] ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे. २०१० साली तिने [[पाकिस्तान]]ी [[क्रिकेट]]पटू [[शोएब मलिक]]सोबतशी विवाह केला.
 
== कारकीर्द ==
सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुनवर्षीपासून टेनिस खेळण्यास सुरूवातसुरुवात केली. [[इ.स. २००३|२००३]] मध्ये व्यावसायिक टेनिस मध्येटेनिसमध्ये प्रवेश केला. [[डब्ल्यू.टी.ए.]] च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्येदुहेरीमध्ये १०९ इतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. [[इ.स. २००५|२००५]] मध्ये [[हैदराबाद ओपन]] एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.
 
==ग्रँड स्लॅम कारकीर्द==
=== महिला दुहेरी: २ (१-१) ===
Line १३५ ⟶ १३६:
| 6–1, 2–6, [11–9]
|}
 
==पुस्तके==
* सानिया मिर्झाने 'Ace against Odds' ही इंग्रजी आत्मकथा लिहिली आहे. सचिन वाघमारे यांनी या आत्मकथेचा 'आव्हानांवर मात' या नावाचा मराठी अनुवाद केला आहे.
 
==बाह्य दुवे==