"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६९:
 
== पक्ष्यांचे महत्त्व ==
पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीजप्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते.
 
==शेतकऱ्यांचे मित्र==
साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.
 
पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
 
==पुस्तक==
शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
 
== भारतीय पक्षी ==
Line ७९ ⟶ ८७:
* पक्षी - आपले सख्खे शेजारी - किरण पुरंदरे
* पक्षी - पाणथळीतले – किरण पुरंदरे
* शेतातील पक्षी (डॉ. राजू कसंबे)
 
* A Pictorial guide to the Birds of the Indian Subcontinent ( इंग्रजी; लेखक - डॉ. सलीम अली आणि एस. डिलॉन रिप्ले)
* Birds of Maharashtra (इंग्रजी; लेखक - डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे आणि निरंजन संत)
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले