"रोख पत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रस्तावना
ओळ १:
बँकेत'''रोख उघडल्यापत''' जाणाऱ्याखाते हे बँकेतील व्यावसायिक प्रकारच्या खात्यामधीलप्रकारचे एक प्रकार म्हणजे रोख पत खाते (इंग्लिश - Cash Credit Account)आहे. रोख पत खाते हे एकप्रकारचे [[कर्ज]] खाते असते. ज्या व्यावसायिकाला रोजच्या कामासाठी अचानक पैशाची गरज लागू शकते असा व्यावसयिक बँकेकडे रोख पत खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. या अर्जाची तपासणी करून बँक ग्राहकालाखात्यातून ठराविक रक्कम काढण्याची मर्यादा ठरवून देते. रोख पत खाते असणारा ग्राहक खात्यामध्ये शिल्लक नसली तरी आपल्या खात्यावर दिलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम [[नावे]] करून काढू शकतो.
 
<big>==रोख पत खात्याची वैशिष्ट्ये</big>==
 
१) रोख पत खाते व्यवसायामध्ये लागणाऱ्या तरल भांडवलाच्या पूर्तीसाठी दिले जाते