"पॅरिस करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवा
ओळ १:
'''पॅरिस करार''', किव्वा '''पॅरिस एकमत,''' किव्वातथा '''पॅरिस पर्यावरण करार''' हा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्राच्या]] पर्यावरण बदलाच्या सभेतील एक करार आहे. हा करार [[हरितगृह वायू|हरितगृह वायूच्या]] उत्सर्जन, उपशमन व वित्ता बद्दल आहे, जो २०२० साली सुरु होणार आहे. कराराची भाषा हि १९६ पक्षांच्या प्रतिनिधीन्ने यु.एन.एफ.सी.सी.सी च्या २१व्या संमेलनात वाटाघाटीस आणले व १२ डिसेंबर २०१५ मध्ये अवलंबले. नोव्हेंबर २०१७ मध्ये १९५ सदस्यांने करार अधिकृतपणे स्वीकारला व १७० सदस्य त्याचे पक्ष झाले. हा करार जागतिक पर्यावरण बदलाच्या पूर्वसुचीत धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी व जागतिक तापमान वाढीला ह्या शतकात पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा २ औंश सेलसीयससेल्सियस च्या आत ठेवण्यासाठी कार्यरत आहे. सोबतच तापमान वाढीला १.५ औंश सेलसीयससेल्सियस पर्यंतचइतके मर्यादित ठेवण्यासाठीच्या प्रयत्नात कार्यरत आहे.
 
== Notes ==
{{notes|30em}}
 
== References ==