"पॅरिस करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Paris Agreement" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
छोNo edit summary
ओळ १:
'''पॅरिस करार, किव्वा पॅरिस एकमत, किव्वा पॅरिस पर्यावरण करार''' हा संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण बदलाच्या सभेतील एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व वित्ता बद्दल आहे, जो २०२० साली सुरु होणार आहे. कराराची भाषा हि १९६ पक्षांच्या प्रतिनिधीन्ने यु.एन.एफ.सी.सी.सी च्या २१व्या संमेलनात वाटाघाटीस आणले व १२ डिसेंबर २०१५ मध्ये अवलंबले. नोव्हेंबर २०१७ मध्ये १९५ सदस्यांने करार अधिकृतपणे स्वीकारला व १७० सदस्य त्याचे पक्ष झाले. हा करार जागतिक पर्यावरण बदलाच्या पूर्वसुचीत धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी व जागतिक तापमान वाढीला ह्या शतकात पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा २ औंश सेलसीयस च्या आत ठेवण्यासाठी कार्यरत आहे. सोबतच तापमान वाढीला १.५ औंश सेलसीयस पर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठीच्या प्रयत्नात कार्यरत आहे.
 
== Notes ==