"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''भोगी''' हा सण [[मकर संक्रांत|मकर संक्रांतीच्या]] आदल्या दिवशी साजरा करतात. या दिवसात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून ही भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून बाजरीची भाकरी करतात. मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी विशेष केली जाते.
 
भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया [[अभ्यंगस्नान]] करतात.तमिळनाडूमध्ये [[तमिळनाडू]]मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस [[पोंगल]] नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सहावा </ref>
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भोगी" पासून हुडकले